देणगी

दानशुर व्यक्ती खालील प्रकारे दान देवु शकतात.

अ.क्र तपशील अंदाजे रक्कम तपशीलदार माहिती
मंदीर प्लान
संरक्षक भिंत दिशा पुर्व २,३७,०००/-Details
संरक्षक भिंत दक्षिण पश्विम २,३७,०००/-Details
बांधकाम बाबी बाबवार ३,५०,०००/-
मुनी खोल्या २,५०,०००/-Details
खड्गासन उभी मुर्ती ९,००,०००/-
खड्गासन मूर्ती पाया (वेदी )
७०,०००/-
जिना,महिरप बांधकाम १,७३,७००/-Details
भक्त निवास ७५,००,०००/-
१० सांस्कृतिक भवन ६५,००,०००/-
११ सुशोभीकरण२०,००,०००/-

१) डि.डि.व चेकद्वारे- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चिपळूण, कोअर खाते क्र.
२००६१३३८५९६ (आय.एफ.एस.सी.कोड :- एम.ए.एच.बी.००००२९६)
२) इंटरनेटद्वारे बँकिगद्वारे.
३)आपल्या शुभहस्ते :- आपल्या हस्ते देणगी स्वीकारण्याकरिता मंडळाचे कार्यकर्ते आपल्या गावी येतील.
मात्र सदर सुविधा मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, लातुर इ. मर्यादित जवळच्या भागाकरिता असेल.
४) जाहिरात – संस्थेच्या वेबसाईटवर जाहिरात देण्याकरिता शुल्क आकारून जाहिरात दिली जाईल. सदर जाहिराती करिता संपर्क पोते सुनिल जयवंत मोबाईल नं. ९६७३२४३५५५. जाहिरात शुल्क तीर्थक्षेत्र उभारण्याकरिता वापरला जाईल व रिसीट मंडळाकडुन मिळेल.

नियोजित तीर्थक्षेत्राचे अंदाजपत्रक सोबत देत असुन दानशूर भक्तांना
देणगीकरिता चिपळूण तालुका दिगंबर समाजोन्नती मंडळ आवाहन करित आहे.

आपले नम्र स्नेहाभिलाषी,
शशिकांत द.मोहिरे
अध्यक्ष
चिपळूण तालुका दिंगबर जैन
समाजोन्नती मंडळ चिपळूण